गाडी लोहार समाज उन्नती मंडळ, कल्याण

- gadiloharsamajkalyan.com

४०० वर्ष चितोडगडा पासून परांगत झालेल्या या स्वाभिमानी जातीची दखल भारत स्वतंत्र झाल्यानंतर घेण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान माननीय श्री पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली राजस्थान सरकारने एक भव्य असा मोठा समारंभ चितोडगडावर घेण्यात आला, त्या प्रसंगी गाडी लोहार समुदायाला पंडित नेहरूंनी म्हटले की.. " तुमचा पण सिद्धीस गेला आहे आता तुम्ही गंभीरा नदी ओलांडून चितोडच्या किल्ल्यात प्रवेश करा मी तुम्हाला माझ्याबरोबर चालण्याची विनंती करतो." तेव्हा या लोहार समुदायाने पंडित नेहरू यांच्या सोबत गडाच्या परिसरात पदार्पण केले तो दिवस

Not Applicable $ 8.95