Jagar Blog| Home

- jagarblog.com

नमस्कार, ‘जागर डॉट कॉम‘ नावाचा ब्लॉग आम्ही सुरु करतोय. एका क्लिक वर जगाच्या कुठल्याही कोपर्यात चोर्खेळ आणि पोरखेळ पाहू शकणारे आम्ही नशीबवान जगवाशी , कधी कधी तत्वमुल्यांच्या शोधत निघतोच , अनेगदा आपणास घटनेतला , घटनेमागचा नेमकेपणा , विस्तृत वृतांत हवा असतो , अनेक अनाकलनीय असे काही ज्याची उकल गरजेचे आणि आम्हा कर्तव्याचे असते . वर्तमान काळातील राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , संस्क्रतिक , धार्मिक घडामोडीचे आकलन , संकलन करून भविष्याचा वेध घेणारा शब्दप्रपंच प्रत्येकाला हवा असतो . समाजमनाचे भान

Not Applicable $ 8.95